Recorded calls पुन्हा पुन्हा नाही ऐकत मी तुझे, कितीही इच्छा झाली तरी....
त्याऐवजी ऐकलेले बोल कानातच साठवून ठेवायला आवडतात मला..
Recorded calls तू काय बोललीस ते ऐकवू शकतील मला...
पण कानात साठवलेले तुझे शब्द, तुला काय 'म्हणायचं' होतं हे सांगून जातात..
- तोषा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा