टणं..टणं...टणं टणं..टणं..टणं...
तुझ्या whatsapp च्या या गोळीबारानेच चांगल्या घोरत असलेल्या मला जाग येते...
उघडत नसलेले डोळे, मुद्दाम ताणत मी whatspp ओपन करतो...
मी - Uu Crazyyy..... Thand ghe na.... Itki ka petlyess....?
तू - 😝😝😝😝..... E aikk naa.... You love me naa....?
मी - NAHI jaychay firayla aj kuthe... Ok? College madhe GD session ahe aj... So thambayla lagel....
तू - Pcchhhh yaaaaaaaar.........
मी - Ani by the way, itki kay sapasap msgs kartes g....? Aaine baghitla asta atta ughadun whatsapp tar ghode lagle aste......
तू - Togodak togodak togodak togodak...
मी - Whaattt ????
तू - 👆 Tuze laglele ghode.... Togodak togodak.......... 😝😝😝😝😝
मी - Tu kay aj sakali sakalich ghetlyes ka... ?
इतक्यात आई खोलीत येते...
मी पटकन whatsapp बंद करतो...
"बघ आई ! आज तू हाक मारायच्या आधीच उठलो मी.... माझ्या Alarm Clock शी कसा एकनिष्ठ आहे बघ मी..."
आई खोलीतून बाहेर पडताना एकच वाक्य म्हणते...
" तुझ्या Alarm Clock ला काल वैशाली मध्ये एका मुलासोबत बघितलं मी...
हे Alarm Clock एकाच वेळी अनेक घरात वाजत असणार...."
मी , "....."
- आशुतोष पुरोहित
9763057283
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा